आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२४ मे १९७८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-० [३] २-० [२]
१५ जुलै १९७८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३-० [३] २-० [२]

मे[संपादन]

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २४-२५ मे जॉफ बॉयकॉट वसिम बारी ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३२ धावांनी विजयी
२रा ए.दि. २६ मे बॉब विलिस वसिम बारी द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९४ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-५ जून माइक ब्रेअर्ली वसिम बारी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ५७ धावांनी विजयी
२री कसोटी १५-१९ जून माइक ब्रेअर्ली वसिम बारी लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १२० धावांनी विजयी
३री कसोटी २९ जून - ४ जुलै माइक ब्रेअर्ली वसिम बारी हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १५ जुलै माइक ब्रेअर्ली माइक बर्गीस उत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९ धावांनी विजयी
२रा ए.दि. १७ जुलै माइक ब्रेअर्ली माइक बर्गीस ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२६ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ जुलै - १ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली माइक बर्गीस द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी १०-१४ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली माइक बर्गीस ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ११९ धावांनी विजयी
३री कसोटी २८-२४ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली माइक बर्गीस लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी