विकिपीडिया चर्चा:MessagesMr.php

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आवाहन[संपादन]

प्रिय विकिपीडियन मित्रहो,

आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तिचे सहप्रकल्प विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादि. मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात, त्याचप्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.

असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ-निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत. यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्याकरिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे. योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा. येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्यापाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती

आपला नम्र Mahitgar १७:१४, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

MessagesMr.php is a file used by Wiki to render all interface messages in Marathi language. Once uploaded to Wikimedia this will be used by all projects that use Wikimedia Wiki software. So if a user on Japanese Wikipedia wants to have Marathi interface, he will see all interface in Marathi.

कोल्हापुरी 07:16, 15 डिसेंबर 2006 (UTC)

pl let meknow if u need any help in translations[संपादन]

Thats a nice info. In case any translation help/marathi words needed , please let me know . Also pl. have a look at प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण and pl. suggest if you need any more support for विकिपीडिया मराठीकरण Mahitgar 08:43, 15 डिसेंबर 2006 (UTC)

just one suggestion we don;t need odirect reference to wikipedia in this because this will be used by all projects like wiktionary, wikisources and other non-wikiimedia projects that use wiki software. ----कोल्हापुरी 05:18, 20 डिसेंबर 2006 (UTC)

'काढून टाकायचे' Equivalent[संपादन]

Hi,

I would suggest 'वगळणे'. instead of 'काढून टाकणे'.
It is because of shorter length (sometimes it might not fit container).
Regards,

Harshalhayat 15:01, 28 डिसेंबर 2006 (UTC)