१८८६-८७ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८६-८७
(१८८६-८७ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख २८ जानेवारी – १ मार्च १८८७
संघनायक पर्सी मॅकडोनेल आर्थर श्रुजबरी
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १८८६-मार्च १८८७ दरम्यान द ॲशेसअंतर्गत दोन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका २-० अशी जिंकली. इंग्लंडने दौऱ्यात एकूण ८ सराव सामने खेळले ज्या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला आल्फ्रेड शॉ XI असे संबोधले गेले.

दौरा सामने[संपादन]

चार-दिवसीय सामना:व्हिक्टोरिया वि आल्फ्रेड शॉ XI[संपादन]

६-१० नोव्हेंबर १८८६
धावफलक
वि
३२९ (२९९.२ षटके)
टॉम होरान ११७*
जॉर्ज लोहमान ६/११५ (८६.१ षटके)
३५२ (२४४.२ षटके)
बिली बार्न्स १०९
पॅट्रिक मॅकशेन ४/९० (६६ षटके)
२०७/९ (१७४ षटके)
सॅम्युएल मॉरिस ५४*
जॉर्ज लोहमान ८/८० (६२ षटके)
  • नाणेफेक: व्हिक्टोरिया, फलंदाजी.

चार-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि आल्फ्रेड शॉ XI[संपादन]

१९-२० नोव्हेंबर १८८६
धावफलक
वि
७४ (५३.२ षटके)
बिली गन १८
चार्ल्स टर्नर ६/२० (२६.२ षटके)
१११ (६६.२ षटके)
पर्सी मॅकडोनेल ३२
विल्फ्रेड फ्लॉवर्स ३/३ (५ षटके)
९८ (८३.१ षटके)
मॉरिस रीड २४
चार्ल्स टर्नर ७/३४ (३८.१ षटके)
६२/४ (९३.१ षटके)
हॅरी मोझेस ३०
विल्फ्रेड फ्लॉवर्स २/८ (१७ षटके)
न्यू साउथ वेल्स ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: आल्फ्रेड शॉ XI, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:न्यू साउथ वेल्स वि आल्फ्रेड शॉ XI[संपादन]

१०-१३ डिसेंबर १८८६
धावफलक
वि
११७ (१५६.१ षटके)
हॅरी मोझेस ४४
जॉनी ब्रिग्स ५/४५ (४८.१ षटके)
२२० (१५९.१ षटके)
आर्थर श्रुजबरी ६४
चार्ल्स टर्नर ७/७७ (७०.१ षटके)
१०७ (९५ षटके)
रेजिनाल्ड ॲलन ३०
विल्फ्रेड फ्लॉवर्स ५/२१ (२९ षटके)
५/१ (३.३ षटके)
आर्थर श्रुजबरी*
चार्ल्स टर्नर १/३ (१.१ षटके)
आल्फ्रेड शॉ XI ९ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: आल्फ्रेड शॉ XI, गोलंदाजी.

पाच-दिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया XI वि आल्फ्रेड शॉ XI[संपादन]

१७-२२ डिसेंबर १८८६
धावफलक
वि
२९४ (२६२ षटके)
विल्यम ब्रुस ४८
जॉनी ब्रिग्स ३/६४ (८३ षटके)
२०१ (१७८.२ षटके)
विल्यम स्कॉटन ३९
एडविन एव्हान्स ३/२६ (२५.२ षटके)
११४ (१२४ षटके)
विल्यम ब्रुस ३२
जॉनी ब्रिग्स ५/४२ (६२ षटके)
२६४ (१८९.२ षटके)
आर्थर श्रुजबरी ६२
हॅरी ट्रॉट ३/७३ (४१ षटके)
आल्फ्रेड शॉ XI ५७ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया XI, फलंदाजी.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

२८-३१ जानेवारी १८८७
द ॲशेस
धावफलक
वि
४५ (३५.३ षटके)
जॉर्ज लोहमान १७
चार्ल्स टर्नर ६/१५ (१८ षटके)
११९ (११३.१ षटके)
हॅरी मोझेस ३१
डिक बार्लो ३/२५ (३५ षटके)
१८४ (१३६.२ षटके)
जॉनी ब्रिग्स ३३
जॉन फेरिस ५/७६ (६१ षटके)
९७ (१०७ षटके)
हॅरी मोझेस २४
बिली बार्न्स ६/२८ (४६ षटके)
इंग्लंड १३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी

२री कसोटी[संपादन]

२५ फेब्रुवारी - १ मार्च १८८७
द ॲशेस
धावफलक
वि
१५१ (१०९ षटके)
विल्फ्रेड फ्लॉवर्स ३७
चार्ल्स टर्नर ५/४१ (५३ षटके)
८४ (५५.१ षटके)
हॅरी मोझेस २८
जॉर्ज लोहमान ८/२५ (२७.१ षटके)
१५४ (१४०.१ षटके)
डिक बार्लो ४२
चार्ल्स टर्नर ४/५२ (६४.१ षटके)
१५० (११० षटके)
पर्सी मॅकडोनेल ३५
बिली बेट्स ४/२६ (२६ षटके)
इंग्लंड ७१ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी