आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६९-७०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२५ सप्टेंबर १९६९ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-१ [३]
२४ ऑक्टोबर १९६९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-१ [३]
४ नोव्हेंबर १९६९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३-१ [५]
२२ जानेवारी १९७० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४-० [४]

सप्टेंबर[संपादन]

न्यू झीलंडचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-३० सप्टेंबर मन्सूर अली खान पटौदी ग्रॅहाम डाउलिंग ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे भारतचा ध्वज भारत ६० धावांनी विजयी
२री कसोटी ३-८ ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी ग्रॅहाम डाउलिंग विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १६७ धावांनी विजयी
३री कसोटी १५-२० ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी ग्रॅहाम डाउलिंग लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद सामना अनिर्णित

ऑक्टोबर[संपादन]

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२७ ऑक्टोबर इन्तिखाब आलम ग्रॅहाम डाउलिंग नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित
२री कसोटी ३० ऑक्टोबर - २ नोव्हेंबर इन्तिखाब आलम ग्रॅहाम डाउलिंग गद्दाफी मैदान, लाहोर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३री कसोटी ८-११ नोव्हेंबर इन्तिखाब आलम ग्रॅहाम डाउलिंग बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका सामना अनिर्णित

नोव्हेंबर[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-९ नोव्हेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२री कसोटी १५-२० नोव्हेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित
३री कसोटी २८ नोव्हेंबर - २ डिसेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
४थी कसोटी १२-१६ डिसेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी ईडन गार्डन्स, कोलकाता ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
५वी कसोटी २४-२८ डिसेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी

जानेवारी[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-२७ जानेवारी अली बाकर बिल लॉरी सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १७० धावांनी विजयी
२री कसोटी ५-९ फेब्रुवारी अली बाकर बिल लॉरी किंग्जमेड, डर्बन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १२९ धावांनी विजयी
३री कसोटी १९-२४ फेब्रुवारी अली बाकर बिल लॉरी वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३०७ धावांनी विजयी
४थी कसोटी ५-१० मार्च अली बाकर बिल लॉरी सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३२३ धावांनी विजयी