आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६८-६९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डिस्

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
६ डिसेंबर १९६८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३-१ [५]
२१ फेब्रुवारी १९६९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० [३]
२७ फेब्रुवारी १९६९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-१ [३]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२७ डिसेंबर १९६८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० [३]
१५ फेब्रुवारी १९६९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-२ [३]

डिसेंबर[संपादन]

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-१० डिसेंबर बिल लॉरी गारफील्ड सोबर्स द गॅब्बा, ब्रिस्बेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२५ धावांनी विजयी
२री कसोटी २६-३० डिसेंबर बिल लॉरी गारफील्ड सोबर्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३० धावांनी विजयी
३री कसोटी ३-८ जानेवारी बिल लॉरी गारफील्ड सोबर्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
४थी कसोटी २४-२९ जानेवारी बिल लॉरी गारफील्ड सोबर्स ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
५वी कसोटी १४-२० फेब्रुवारी बिल लॉरी गारफील्ड सोबर्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३८३ धावांनी विजयी

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी ६-१० डिसेंबर मुरिएल पिक्टन राचेल हेहो फ्लिंट बार्टन ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
२री म.कसोटी १०-१३ जानेवारी मुरिएल पिक्टन राचेल हेहो फ्लिंट जंक्शन ओव्हल, मेलबर्न सामना अनिर्णित
३री म.कसोटी २५-२८ जानेवारी मुरिएल पिक्टन राचेल हेहो फ्लिंट नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी सामना अनिर्णित

फेब्रुवारी[संपादन]

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १५-१८ फेब्रुवारी ट्रिश मॅककेल्वी राचेल हेहो फ्लिंट बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री म.कसोटी ७-१० मार्च ट्रिश मॅककेल्वी राचेल हेहो फ्लिंट हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
३री म.कसोटी २८-३१ मार्च ट्रिश मॅककेल्वी राचेल हेहो फ्लिंट कॉर्नवॉल पार्क, ऑकलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३७ धावांनी विजयी

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२४ फेब्रुवारी सईद अहमद कॉलिन काउड्री गद्दाफी मैदान, लाहोर सामना अनिर्णित
२री कसोटी २८ फेब्रुवारी - ३ मार्च सईद अहमद कॉलिन काउड्री बंगबंधू नॅशनल स्टेडियम, डाक्का, पूर्व पाकिस्तान सामना अनिर्णित
३री कसोटी ६-१० मार्च सईद अहमद कॉलिन काउड्री नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - ३ मार्च ग्रॅहाम डाउलिंग गारफील्ड सोबर्स इडन पार्क, ऑकलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
२री कसोटी ७-११ मार्च ग्रॅहाम डाउलिंग गारफील्ड सोबर्स बेसिन रिझर्व, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
३री कसोटी १३-१७ मार्च ग्रॅहाम डाउलिंग गारफील्ड सोबर्स लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित