पोरबंदर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोरबंदर जिल्हा
પોરબંદર જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
पोरबंदर जिल्हा चे स्थान
पोरबंदर जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय पोरबंदर
क्षेत्रफळ
 - एकूण २,२९५ चौरस किमी (८८६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,८६,०६२ (२०११)
-लोकसंख्या घनता २३४ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६८.६२%
प्रशासन
-जिल्हाधिकारी गिरीश शाह
-लोकसभा मतदारसंघ पोरबंदर (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार विठ्ठलभाई रादडीया
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ६६० मिलीमीटर (२६ इंच)
संकेतस्थळ


पोरबंदर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. पोरबंदर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

पोरबंदर जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील पश्चिमेस असलेला एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वी जुनागड जिल्ह्याचा भाग होता.