आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८८-८९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१८८९ मध्ये दक्षिण आफ्रिकाला कसोटी दर्जा मिळाला

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१२ मार्च १८८९ दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-२ [२]

मार्च[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१४ मार्च ओवेन डनेल ऑब्रे स्मिथ सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२री कसोटी २५-२६ मार्च विल्यम मिल्टन माँटी बाउडेन सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २०२ विजयी