नेविल मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेविल मैदान
मैदान माहिती
स्थान टर्नब्रिज वेल्स, केंट, इंग्लंड
स्थापना १८९८
आसनक्षमता ६,०००
मालक टर्नब्रिज वेल्स बोरोह मंडळ
आर्किटेक्ट सी.एच. स्ट्रेंज

एकमेव ए.सा. १८ जून १९८३:
भारत Flag of भारत वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
यजमान संघ माहिती
टर्नब्रिज वेल्स क्रिकेट क्लब (१८९८-सद्य)
टर्नब्रिज वेल्स टेनिस संघ (१८९९-सद्य)
केंट काउंटी क्रिकेट क्लब (१९०१-सद्य)
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

नेविल मैदान हे इंग्लंडच्या टर्नब्रिज वेल्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१८ जून १९८३ रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. हा सामना १९८३ क्रिकेट विश्वचषकातला होता.