अल्बियन क्रीडा संकुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या पानावरून पुनर्निर्देशित)
अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
मैदान माहिती
स्थान गयाना
स्थापना १९७७
आसनक्षमता १५,०००
मालक गयाना साखर संघटना
यजमान वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

प्रथम ए.सा. १६ मार्च १९७७:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
अंतिम ए.सा. १४ एप्रिल १९८५:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे गयानाच्या अल्बियन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१६ मार्च १९७७ रोजी वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.