पाकिस्तानमधील नद्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तानमधील नद्या(डावीकडील) आणि पाकिस्तानची लोकसंख्या घनता (उजवीकडे) -पाकिस्तानची लोकसंख्या मुख्यतः सिंधू नदीच्या काठावर वसलेली आहे

या संपूर्ण किंवा अंशतः पाकिस्तानमधून वाहणाऱ्या नद्यांची यादी आहे. या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे या क्रमाने सूचीबद्ध केल्या आहेत. नदीच्या मुखापासून ते स्त्रोतापर्यंत सूचीबद्ध केल्या आहेत. पाकिस्तानमधील सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी म्हणजे सिंधू नदी. या नदीचे दोन तृतीयांश पाणी सिंचनासाठी आणि घरांसाठी पुरवले जाते. [१]

अरबी समुद्रामध्ये मिळणाऱ्या नद्या[संपादन]

यापैकी काही नद्या केवळ पावसाळ्यातच वाहतात, म्हणून वर्षाच्या काही भागामध्ये पाणी समुद्रापर्यंत पोहोचते किंवा नाही.

  • दष्ट नदी (उर्दु: دریائے دشت)
    • केच नदी
  • बेसोल नदी
  • हिंगोल नदी (उर्दु: دریائے ہنگول)
    • नल नदी
  • पोराली नदी
  • हब नदी (उर्दु: دریائے حب)
  • ओरंगी नाला
  • मालीर नदी (उर्दु:دریائے ملير )
  • लियारी नदी (उर्दु:لیاری ندی)(ही आता नदी नाही, एक नाला आहे)
    • गुर्जर नाला (ही आता नदी नाही, एक नाला आहे)

सिंधू नदीचे पात्र[संपादन]

  • सिंधू नदी
    • पंजाद नदी (उर्दु: پنجند)
      • चिनाब नदी
        • रवी नदी
          • झेलम नदी
          • पुंछ नदी
          • कुंहार नदी
          • नीलम नदी किंवा किशनगंगा
        • तवी नदी
        • मनावर तवी नदी
      • सतलज नदी
    • गोमल नदी
      • कुंदर नदी
      • झोब नदी
    • कुर्रम नदी (उर्दु: دریائے کرم)
      • तोची नदी, कधीकधी गॅम्बीला नदी म्हणून ओळखले जाते
    • सोन नदी (उर्दु: دریائے سون)
      • लिंग प्रवाह
    • हरो नदी
    • काबूल नदी
      • स्वात नदी
        • जिंदी नदी
        • पंजकोरा नदी
      • बारा नदी
      • कर्नर नदी (कोर्न रुड)
        • लुटखो नदी
    • सिरण नदी
    • टांगिर नदी
    • एस्टोर नदी
      • रूपल नदी, रूपाल हिमनदीच्या वितळलेल्या पाण्यामधून तयार झालेली
    • गिलगिट नदी
      • हुंझा नदी
        • नाल्टर नदी
        • हिसार नदी
        • शिमशल नदी
        • चापुरसन नदी
        • मिसगर नदी
        • खुंजरब नदी
      • इश्कुमन नदी
      • यासीन नदी
    • सातपारा प्रवाह
    • शिगर नदी (उर्दु: دریائے شگر), बाल्टोरो ग्लेशियर आणि बियाफो ग्लेशियरच्या वितळत्या पाण्यापासून बनलेली
      • ब्राल्डु नदी
    • श्योक नदी
      • साल्तोरो नदी
      • हुशे नदी
      • नुब्रा नदी, सियाचीन ग्लेशियरच्या वितळणापासून उगम पावलेली आहे
    • सुरू नदी
      • द्रास नदी
      • शिंगो नदी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wildlife of Pakistan website". Archived from the original on 2020-07-30. 2020-04-19 रोजी पाहिले.