सदस्य:विद्या कामतकर/dhu1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंचमढी हे मध्य प्रदेशातील थंड हवेचे ठिकाण आहे. उंच डोंगर, वनराई आणि भगवान शंकराची मंदिरे आहेत. भीमबेटका येथे मोहेंजोदारोपेक्षाही आधीच्या काळातील लोकांनी काढलेली चित्रे पाहण्यास मिळतात.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Bhimbetka rock shelters". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-06.