सादिया इक्बाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सादिया इक्बाल (५ ऑगस्ट, १९९५:पंजाब, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करते.[१][२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Sadia Iqbal". ESPN Cricinfo. 26 October 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Sadia Iqbal". CricketArchive. 2 January 2022 रोजी पाहिले.