रुपर्ट (दूरचित्रवाणी मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुपर्ट (धारावाहिक) या पानावरून पुनर्निर्देशित)

रुपर्ट ही १९९१-९७ दरम्यान प्रसारित झालेली मुलांसाठीची दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेचे प्रत्येकी ३० मिनिटांचे ६५ भाग कॅनडा आणि अमेरिकेत सर्वप्रथम प्रसारित झाले.