सहायक पोलीस आयुक्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सहायक पोलिस आयुक्त या पानावरून पुनर्निर्देशित)

सहायक पोलीस आयुक्त (ACP)हे भारतीय पोलीस दलांतील एक पद आहे.सहायक पोलीस आयुक्तच्या समान पद आहे. ये पद ड्युटी पोलीस अधीक्षकला समतोल आहे.

चिन्ह[संपादन]

या पदावरील व्यक्तीला तीन चांदण्या असलेले पदचिह्न लावण्याची मुभा असते.

ड्युटी पोलीस अधीक्षकचे पदचिह्न