शेजारी शेजारी पक्के शेजारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेजारी शेजारी पक्के शेजारी
दिग्दर्शक विनोद लव्हेकर, मंगेश कानठले
निर्माता इंडियन मॅजिक आय
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १६८
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता
  • बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता (०५ फेब्रुवारी २०१४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २७ फेब्रुवारी २०१३ – २४ मे २०१४
अधिक माहिती

शेजारी शेजारी पक्के शेजारी ही २०१३-२०१४ मध्ये झी मराठीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक कौटुंबिक विनोदी मालिका होती.

कलाकार[संपादन]

  • बल्लाळ लंबोदर पाठक यांचे कुटुंब :
    • आनंद इंगळे - बल्लाळ लंबोदर पाठक अर्थात बी.एल. पाठक
    • सुलेखा तळवलकर - यामिनी बल्लाळ पाठक
    • मंदार कुलकर्णी - मोरया बल्लाळ पाठक
    • विद्याधर जोशी - अश्विन (यामिनीचा भाऊ)
  • ब्रिजलाल पाठक यांचे कुटुंब :
  • शाळेतील विद्यार्थी :
    • रुपाली भोसले - मोनिका घाडगे
    • भारत गणेशपुरे - पोपटराव लांडगे
    • शशिकांत केरकर - बलुची उर्फ प्रद्युम्न अभिमन्यू यज्ञोपवित
    • प्रभाकर मोरे - हवालदार सुहास परब

बाह्य दुवे[संपादन]

रात्री ९.३०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूकभूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य | पुन्हा कर्तव्य आहे
रात्री १०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | नकटीच्या लग्नाला यायचं हं | हम तो तेरे आशिक है | गाव गाता गजाली | अल्टी पल्टी सुमडीत कल्टी | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | लवंगी मिरची | नवरी मिळे हिटलरला