सौरभ नेत्रावळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सौरभ नेत्रावळकर (१६ ऑक्टोबर, १९९१:मुंबई, महाराष्ट्र, भारत - हयात) हा Flag of the United States अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "सौरभ नेत्रावळकर".