आगसखांड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आगासखंड या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?आगसखांड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° १०′ ४८″ N, ७४° १४′ २४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
विभाग पुणे
जिल्हा अहमदनगर
तालुका/के पाथर्डी
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 414106
• +०२४२८
• MH=16

आगसखांड हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक गाव आहे. आगसखांड हे नगर तालुक्यातील गांव आहे. गावात भव्य मंदिर आहे. गावाची लोकसख्या २९७८ आहे.

आगसखांड या नावासारखीच अन्य गावे[संपादन]

स्थान[संपादन]

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यामधील अहमदनगर पाथर्डी तालुक्यात हे गाव असून गावापासून जिल्ह्याचे ठिकाण अहमदनगर सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे. गावापासून तालुक्याचे ठिकाण पाथर्डी सुमारे 7 कि.मी. अंतरावर आहे. जवळच्याच गावाचे क्षेत्रफळ सुमारे ४०८० हेक्टर आहे.

लोकसंख्या[संपादन]

1450

अर्थव्यवस्था[संपादन]

वाहतूक[संपादन]

रस्ता[संपादन]

गावचा पिन कोड ४१४१०२ आहे.दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा गावात आहे. गावात रेल्वे स्टेशन नाही. गाव राष्ट्रीय महामार्गालगत नाही, मात्र राज्य मार्गालगत व जिल्हा मार्गालगत आहे.

हया गावमाधे तारी चंगल्या सुख सुविधा उपलाभ नाहित.....

बाजार[संपादन]

गावात दैनिक बाजार व आठवडे बाजार आहेत. गावात सार्वजनिक वाचनालय आहे. गावात वर्तमानपत्रे मिळतात..

भैरवनाथ मंदिर, चांगदेव महाराज मंदिर, मारोती मंदिर, मोहटा देवी मंदिर हनुमान नगर इत्यादी.......

प्रमुख रस्ते[संपादन]

गावापासून नगर व पाथर्डी रस्ता तसेच असे गावच्या लगत जाण्यासाठीचे प्रमुख जोड रस्ते आहेत.

आगसखांड गावची महसुली गावे[संपादन]

ग्रामपंचायतीतील समित्या[संपादन]

१) ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, स्वच्छता कमिट्या

२) ग्रामदक्षता कमिटी

३) महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी

४) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता कमिटी

ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या सेवा[संपादन]

1) रहिवाशी दाखला 2) दारीद्यरेषेखालील दाखला 3) मृत्यृ दाखला

4) वीज ना हरकत दाखला 5) हयातीचा दाखला 6) नो थकबाकीचा दाखला

7) लाभ न घेत्तल्याचे प्रमाणपत्र

8) जन्म-मृत्यृ अनुउपल्बधता प्रमाणपत्र 9) शौचालयाचा दाखला

10) घरगुती नळ जोडणी अर्ज 11) चांगल्या वर्तणुकीचा दाखला

12) वीज पुरवठा मिळण्याकरिता ना हरकात प्रमाणपत्र 13) विवाह नोंदीचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत[संपादन]

या ग्रामपंचायतीमध्ये एकूण १५ सदस्यांचे कार्यकारिणी मंडळ आहे. मंडळातील सभासदांसाठी ओ.बी सी. प्रवर्गामध्ये ५ जागा, खुल्या प्रवर्गामध्ये ९ जागा व अनुसूचित जातिप्रवर्ग मध्ये जागा अश्या १५ जागा आहेत. पैकी ८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पशुवैद्यकीय दवाखाना[संपादन]

गावात पशूंच्या उपचारांसाठी एकही दवाखाना नाही.

हॉंस्पिटल – वैद्यकीय सेवा[संपादन]

गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून गावापासुन सहा कि.मी. अंतरावर मायणी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

सार्वजनिक कार्यक्रम[संपादन]

या गावामध्ये यात्रा,आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम होतात.

गावातील शाळा[संपादन]

 गावामध्ये एक प्राथमिक शाळा आहे 1ली ते 4थी