सुनीता दुग्गल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुनीता दुग्गल
सुनीता दुग्गल

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील चरणजीत सिंग रोरी
मतदारसंघ सिर्सा

राजकीय पक्ष भाजप
पती राजेश दुग्गल

सुनीता दुग्गल या भारतीय राजकारणी आहेत. या भाजपतर्फे सिर्सा मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेल्या.