खडकवासला धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खडकवासला धरण हे पुणे शहरापासून १५किमी अंतरावर आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धारणा पैकी एक प्रमुख धरण आहे.

खडकवासला धरण

धरणाचा उद्देश सिंचन, पाणीपुरवठा
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
मुठा नदी
स्थान खडकवासला, हवेली तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस ८४१ मि.मी.
लांबी १५३९ मी.
उंची ३२.९० मी.
बांधकाम सुरू १९७६
उद्‍घाटन दिनांक १९८४
ओलिताखालील क्षेत्रफळ १४८० हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता ८६ दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ १४.९० वर्ग कि.मी.

धरणाची माहिती[संपादन]

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकामास मातीचा आधार
उंची  : ३२.९० मी (सर्वोच्च)
लांबी  : १५३९ मी

दरवाजे[संपादन]

प्रकार : S - आकार, अर्धवर्तुळाकृती रचना
लांबी : २७७५ मी.
सर्वोच्च विसर्ग : १७७८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, (१२ X ५ मी)

पाणीसाठा[संपादन]

क्षेत्रफळ  : १४.९० वर्ग कि.मी.
क्षमता  : ८६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ५६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : १४८० हेक्टर

कालवा[संपादन]

डावा कालवा[संपादन]

लांबी  : २८ कि.मी.
क्षमता  : १.१० घनमीटर / सेकंद

उजवा कालवा[संपादन]

लांबी  : २४३ कि.मी.
क्षमता  : ५८ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ११६८३७ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : १०१६८८ हेक्टर