चर्चा:चिंतामणराव व्यापार महाविद्यालय (सांगली)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९६०-६१ : २०जून १९६० महाव्य्द्यल्यची स्थापना १२ सप्टेंबर १९६०

तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे

हस्ते उद्घाटन. ५ मार्च १९६१ श्रीमंत राजेसाहेब चिंताम-

णराव पटव्ह्र्दन यांच्या शुभ्स्ते स्वतंत्र वास्तूचे भूमिपूजन.

१९६१-६२: २५नोव्हेंबर १९६१ प्रचाय्य देवदत्त दाभोलकर यांचे भाषण.

रवीन्द्रनाथ टागोर जन्मशताब्दीनिमित्त 'रवींद्र मंडळाची

स्थापना.

१९६२-६३: १५फेब्रुवारी१९६३ महाविद्य्ल्यच्या मुख्य ईमारतीचे उद्घाटन

तत्कालीन स्वरक्षण मंत्री मा.यशवंतराव चव्हाण याच्या शुभ्सते.

१९६३-६४: प्राचार्य देवद्त्य दाभोलकर यांची शिवाजी विद्यापीठ सिनेट व

सिंडीकेतारवर निवड.

१९६४-६५: २३फेब्रुवारी१९६५ हिज हायनेस पद्दभूषण श्रीमंत चिंतामणराव

पटवर्धन, राजसाहेब, सांगली,यांचे दु:खद निधन.आतरमहा-

विद्यालयीन नियोजन परिसंवादाचे आयोजन.श्री.बी.एन.भावे

शिवाजी विद्यापीठात बी.कॉम. ला सर्वं प्रथम.