आंबिया बहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंबिया बहार म्हणजे भारतीय कालमानाप्रमाणे सूर्य हा मकर राशीत असतांना पिकांना येणारा बहार होय. हा ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार साधारण जानेवारी महिन्याचे सुमारास येतो.[ संदर्भ हवा ]