Jump to content

गणेश त्र्यंबक देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गणेश त्र्यंबक देशपांडे

डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे (ऑगस्ट १४, १९१० - १९८९) हे मराठी व संस्कृत लेखक होते. याचबरोबर ते साहित्यशास्त्र आणि व्याकरणातील जाणकारही होते.[]

अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर तालुक्यातील वडनेरगगाई येथे ऑगस्ट १४, १९१० रोजी डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे यांचा जन्म झाला. नागपूर विद्यापीठातील संस्कृत विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख ही पदे भूषवून ते सेवानिवृत्त झाले.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • भारतीय साहित्यशास्त्र
  • इंडॉलॉजिकल पेपर्स (विदर्भ संशोधन मंडळ १९७१)
  • अभिनवगुप्त (साहित्य अकादमी प्रकाशन, १९८९)

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "डॉ. ग. त्र्यं. देशपांडे जन्मशताब्दी; शुक्रवारपासून व्याख्यानमाला". 2009-08-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]