माँटक्लेर (न्यू जर्सी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माँटक्लेर, न्यू जर्सी या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉंटक्लेर अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८,९७७ होती. एसेक्स काउंटी मध्ये असलेल्या या शहराची स्थापना १५ एप्रिल, १८६८ रोजी झाली.