संतोष दौंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संतोष दौंडे
जन्म नाव संतोष मधुकर दौंडे
जन्म

१५ ऑक्टोबर,

इ.स.१९८६
राष्ट्रीयत्व

भारतीय

साहित्य प्रकार कविता
पत्नी अर्चना
अपत्ये सोनल, सोहम

संतोष मधुकर दौंडे ( १५ ऑक्टोबर, इ.स.१९८६) मराठी भाषेतील कवी, लेखकअनुवादक

शिक्षण[संपादन]

  • इंग्रजी भाषा व साहित्यात बी.ए. ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ )

लेखन[संपादन]

कविता संग्रह[संपादन]

  • उधळण