भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
इंग्लंड
भारत
तारीख ३ जुलै २०१८ – ११ सप्टेंबर २०१८
संघनायक आयॉन मॉर्गन (टी२० आणि ए.दि.)
ज्यो रूट (कसोटी)
विराट कोहली
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा जोस बटलर (३४९‌) विराट कोहली (५९३)
सर्वाधिक बळी जेम्स ॲंडरसन (२४) इशांत शर्मा (१८)
मालिकावीर सॅम कुरन (इंग्लंड)
विराट कोहली (भारत)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा ज्यो रूट (२१६) विराट कोहली (१९१)
सर्वाधिक बळी आदिल रशीद (६) कुलदीप यादव (९)
मालिकावीर ज्यो रूट (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा जोस बटलर (११७) रोहित शर्मा (१३७)
सर्वाधिक बळी डेव्हिड विली (३) हार्दिक पंड्या (६)
मालिकावीर रोहित शर्मा (भारत)

भारत क्रिकेट संघ जुलै २०१८ मध्ये ५ कसोटी, ३ एकदिवसीय व ३ टी२० सामने खेळण्याकरता इंग्लंडचा दौरा करणार आहे. भारत क्रिकेट संघ दौऱ्यात इसेक्स विरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना खेळेल.

विराट कोहलीचा हा भारताचा कर्णधार म्हणून इंग्लंडचा पहिलाच दौरा असणार आहे.

भारताने टी२० मालिका २-१ ने जिंकली. इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

संघ[संपादन]

कसोटी एकदिवसीय टी२०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत[१] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[२] भारतचा ध्वज भारत[३]

मुख्य प्रशिक्षक : ऑस्ट्रेलिया ट्रेव्हर बेलिस

मुख्य प्रशिक्षक : भारत रवि शास्त्री

मुख्य प्रशिक्षक : ऑस्ट्रेलिया ट्रेव्हर बेलिस

मुख्य प्रशिक्षक : भारत रवि शास्त्री

मुख्य प्रशिक्षक : ऑस्ट्रेलिया ट्रेव्हर बेलिस

मुख्य प्रशिक्षक : भारत रवि शास्त्री

अंबाती रायडू एका आरोग्य चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे एकदिवसीय संघात सुरेश रैनाला स्थान दिले गेले.

टी२० मालिका[संपादन]

१ला टी२० सामना[संपादन]

३ जुलै २०१८
१७:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५९/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६३/२ (१८.२ षटके)
जोस बटलर ६९ (४६)
कुलदीप यादव ५/२४ (४ षटके)
लोकेश राहुल १०१* (५४)
आदिल रशीद १/२५ (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि १० चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: मायकेल गाॅफ (इं) आणि टिम राॅबिंसन (इं)
सामनावीर: कुलदीप यादव (भारत)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • कुलदीप यादव (भा) ने पहिल्यांदाच टी२०त पाच बळी घेतले.
  • विराट कोहली (भा) टी२०त डावांच्या बाबतीत २,००० धावा पूर्ण करणारा सर्वात वेगवान खेळाडू ठरला. (५६)


२रा टी२० सामना[संपादन]

६ जुलै २०१८
१७:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१४८/५ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४९/५ (१९.४ षटके)
विराट कोहली ४७ (३८)
लियाम प्लंकेट १/१७ (४ षटके)
ॲलेक्स हेल्स ५८* (४१)
उमेश यादव २/३६ (४ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ (वेल्स)
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि टिम रॉबिंन्सन (इं)
सामनावीर: ॲलेक्स हेल्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • जेक बॉल (इं) याने टी२० पदार्पण केले.
  • महेंद्रसिंग धोनी (भा) त्याच्या ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला.


३रा टी२० सामना[संपादन]

८ जुलै २०१८
१४:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९८/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०१/३ (१८.४ षटके)
जेसन रॉय ६७ (३१)
हार्दिक पंड्या ४/३८ (४ षटके)
रोहित शर्मा १००* (५६)
डेव्हिड विली १/३७ (३ षटके)
भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ८ चेंडु राखून विजयी
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: रॉब बेली (इं) आणि टिम रॉबिंनसन (इं)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • दिपक चहर (भा) याने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
  • महेंद्रसिंग धोनी (भा) टी२०त एका डावात पाच झेल घेणारा पहिला यष्टीरक्षक ठरला.
  • रोहित शर्मा (भा) आंतरराष्ट्रीय टी२०त ३ शतके ठोकणारा भारताचा पहिला तर जगातला दुसरा फलंदाज ठरला.
  • टी२०त इंग्लंडविरुद्ध पाठलाग केलेली २०१ ही सर्वोच्च धावसंख्या होती.


एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१२ जुलै २०१८
१२:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२६८ (४९.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६९/२ (४०.१ षटके)
जोस बटलर ५३ (५१)
कुलदीप यादव ६/२५ (१० षटके)
रोहित शर्मा १३७* (११४)
मोईन अली १/६० (८.१ षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि ५९ चेंडू राखून विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: रूचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि टिम रॉबिंनसन (इं)
सामनावीर: कुलदीप यादव (भारत)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • सिद्धार्थ कौल (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • कुलदीप यादव (भा) याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी घेतले.


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

१४ जुलै २०१८
११:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३२२/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३६ (५० षटके)
ज्यो रूट ११३ (११६)
कुलदीप यादव ३/६८ (१० षटके)
सुरेश रैना ४६ (६३)
लियाम प्लंकेट ४/४६ (१० षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८६ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: ज्यो रूट (इंग्लंड)


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

१७ जुलै २०१८
१२:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२५६/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२६०/२ (४४.३ षटके)
विराट कोहली ७१ (७२)
डेव्हिड विली ४/४० (९ षटके)
ज्यो रूट १००* (१२०)
शार्दुल ठाकूर १/५१ (१० षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी आणि ३३ चेंडू राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: आदिल रशीद (इंग्लंड)


दौरा सामना[संपादन]

तीनदिवसीय सराव सामना : इसेक्स वि. भारत[संपादन]

२५-२८ जुलै २०१८
धावफलक
वि
३९५ (१००.२ षटके)
दिनेश कार्तिक ८२ (९५)
पॉल वॉल्टर ४/११३ (२१ षटके)
३५९/८घो (९४ षटके)
पॉल वॉल्टर ७५ (१२३)
उमेश यादव ४/३५ (१८ षटके)
८९/२ (२१.२ षटके)
लोकेश राहुल ३६* (६४)
मॅथ्यू क्विन १/५ (४ षटके)
सामना अनिर्णित.
काउंटी ग्राउंड, चेम्सफोर्ड
पंच: निक कुक (इं) आणि रॉब व्हाईट (इं)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • वेळापत्रकानुसार सामना चार दिवसांचा आयोजित केला होता, परंतु इंग्लंडमध्ये आलेल्या उष्ण लहरींमुळे सामना तीनदिवसाचा करण्यात आला व सामन्याला असलेला प्रथम श्रेणीचा दर्जा काढून टाकण्यात आला.


कसोटी मालिका (पतौडी ट्रॉफी)[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१-५ ऑगस्ट २०१८[n १]
धावफलक
वि
२८७ (८९.४ षटके)
ज्यो रूट ८० (१५६)
रविचंद्रन अश्विन ४/६२ (२६ षटके)
२७४ (७६ षटके)
विराट कोहली १४९ (२२५)
सॅम कुरन ४/७४ (१७ षटके)
१८० (५३ षटके)
सॅम कुरन ६३ (६५)
इशांत शर्मा ५/५१ (१३ षटके)
१६२ (५४.२ षटके)
विराट कोहली ५१ (९३)
बेन स्टोक्स ४/४० (१४.२ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३१ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: अलिम दर (पाक) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: सॅम कुरन (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • हा इंग्लंचा १,०००वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे.
  • ज्यो रूट (इं) कसोटी पदार्पणानंतर वेळेच्या बाबतीत ६ हजार कसोटी धावा जलदगतीने पूर्ण करणारा फलंदाज बनला.
  • बेन स्टोक्सचे (इं) १०० कसोटी बळी.
  • विराट कोहलीचे इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये पहिले तर एकूण २२वे कसोटी शतक.
  • इशांत शर्माचे (भा) कसोटीत ८व्यांदा ५ बळी.
  • सॅम कुरनचे (इं) कसोटीत पहिले अर्धशतक.


२री कसोटी[संपादन]

९-१३ ऑगस्ट २०१८[n १]
धावफलक
वि
१०७ (३५.२ षटके)
रविचंद्रन अश्विन २९ (३८)
जेम्स ॲंडरसन ५/२० (१३.२ षटके)
३९६/७घो (८८.१ षटके)
क्रिस वोक्स १३७* (१७७)
हार्दिक पंड्या ३/६६ (१७.१ षटके)
१३० (४७ षटके)
रविचंद्रन अश्विन ३३* (४८)
जेम्स ॲंडरसन ४/२३ (१२ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि १५९ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: अलिम दर (पाक) आणि मराईस इरास्मस (द.अ.)
सामनावीर: क्रिस वोक्स (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, गोलंदाजी
  • पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
  • कसोटी पदार्पण : ओलिए पोप (इं)
  • मराईस इरास्मसांची (द.आ.) पंच म्हणून ५०वी कसोटी.
  • पावसामुळे दुसऱ्या दिवशी फक्त ३५.२ षटकांचा खेळ होऊ शकला.
  • क्रिस वोक्सचे (इं) पहिले कसोटी शतक.
  • जेम्स ॲंडरसनने (इं) लाॅर्ड्सवरील १००वा कसोटी बळी घेतला.


३री कसोटी[संपादन]

१८-२२ ऑगस्ट २०१८
धावफलक
वि
३२९ (९४.५ षटके)
विराट कोहली ९७ (१५२)
जेम्स ॲंडरसन ३/६४ (२५.५ षटके)
१६१ (३८.२ षटके)
जोस बटलर ३९ (३२)
हार्दिक पंड्या ५/२८ (६ षटके)
३५२/७घो (११० षटके)
विराट कोहली १०३ (१९७)
आदिल रशीद ३/१०१ (२७ षटके)
३१७ (१०४.५ षटके)
जोस बटलर १०६ (१७६)
जसप्रीत बुमराह ५/८५ (२९ षटके)
भारतचा ध्वज भारत २०३ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: क्रिस गॅफने (पाक) आणि मराईस इरास्मस (द.अ.)
सामनावीर: विराट कोहली (भारत)


४थी कसोटी[संपादन]

२० ऑगस्ट- ३ सप्टेंबर २०१८[n १]
धावफलक
वि
२४६ (७६.४ षटके)
सॅम कुरन ७८ (१३६)
जसप्रीत बुमराह ३/४६ (२० षटके)
२७३ (८४.५ षटके)
चेतेश्वर पुजारा १३२* (२५७)
मोईन अली ५/६३ (१६ षटके)
२७१ (९६.१ षटके)
जोस बटलर ६९ (१२२)
मोहम्मद शमी ४/५७ (१६ षटके)
१८४ (६९.४ षटके)
विराट कोहली ५८ (१३०)
मोईन अली ४/७१ (२६ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६० धावांनी विजयी
रोझ बोल, साउथहॅंप्टन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मोईन अली (इंग्लंड)


५वी कसोटी[संपादन]

७-११ सप्टेंबर २०१८
धावफलक
वि
३३२ (१२२ षटके)
जोस बटलर ८९ (१३३)
रविंद्र जडेजा ४/७९ (३० षटके)
२९२ (९५ षटके)
रविंद्र जडेजा ८६* (१५६)
मोईन अली २/५० (१७ षटके)
४२३/८घो (११२.३ षटके)
अलास्टेर कूक १४७ (२८६)
हनुमा विहारी ३/३७ (९.३ षटके)
३४५ (९४.३ षटके)
लोकेश राहुल १४९ (२२४)
जेम्स ॲंडरसन ३/४५ (२२.३ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११८ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: अलास्टेर कूक (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : हनुमा विहारी (भा).
  • अलास्टेर कूकचा (इं) शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
  • अजिंक्य रहाणेचा (भा) ५०वा कसोटी सामना.
  • रिषभ पंतचे (भा) कसोटीत पहिले शतक व भारतातर्फे यष्टीरक्षक म्हणून इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत शतक ठोकणारा पहिला खेळाडू.


नोट्स[संपादन]

  1. ^ a b c प्रत्येक कसोटी पाच दिवसांची असली तरी पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या कसोटीचा निकाल चौथ्या दिवशी लागला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "श्रेयस अय्यर, रायुडु इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील".
  2. ^ "इयॉन मॉर्गन करणार इंग्लंच्या टी२० संघाचे नेतृत्व" (इंग्रजी भाषेत). २० जून २०१८ रोजी पाहिले.
  3. ^ "सिध्दार्थ कौलला भारतीय संघात स्थान".