चर्चा:पंकजा मुंडे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

।स्त्रोताचा दुवा : http://mivanjari.blogspot.in/2015/06/ ।स्त्रोताची तारिख व वेळ : रविवार, २१ जून, २०१५ ।लेखाची सुरुवातच १३:५२, १० ऑगस्ट २०१६‎‎ रोजी @: यांनी केली आहे. पुढे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये नकल-डकव करुन हा मजकूर या लेखात आणला आहे. हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. ।त्यामुळे मजकूर @: यांनी नकल-डकव केला आहे हे सिध्द होते. आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०५:१४, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]


mivanjari.blogspot ही काय चीज आहे ते मला आत्ता समजले. हा ब्लाॅग मला माहीत नव्हता, तो मी कधीही उघडून वाचलेला नाही. याउप्पर सुज्ञांस अधिक न लिहिणे. ... (चर्चा) २३:०५, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole आणि : सदस्य:Sureshkhole आपण विकिवरील प्रताधिकार उल्लंघने शोधता आहात हे चांगलेच आहे पण ते शोधणे म्हणावे तितके सोपे अजिबात नाहीये. वरील चर्चेच्या अनुषंगाने तुम्हाला उदाहरण देणे गरजेचे समजतो.
आता तुम्हीच या विकिवर बनवलेल्या लेखांचे उदाहरण घ्यायचे ठरवले तर लैंगिकता हक्क, विद्युत भागवत, लता छत्रे आणि दलित व्हॉइस या पानांचे घेऊयात -
लैंगिकता हक्क पान तुम्ही बनवले २० ऑगस्ट २०१५ या दिवशी
विद्युत भागवत पान तुम्ही बनवले २१ ऑगस्ट २०१५ या दिवशी
लता छत्रे पान तुम्ही बनवले १ सप्टेंबर २०१५ या दिवशी
दलित व्हॉइस पान तुम्ही बनवले ५ जानेवारी २०१७ या दिवशी
आता मी तुम्हाला माझ्या ब्लॉगचा हा पत्ता दिलाय तिथे जाऊन पहा व तुम्ही बनवलेल्या वरील चारही लेखांची पडताळणी करा.
काय दिसेल तर -
लैंगिकता हक्क जसेच्या तसे २० ऑगस्ट २०१२ या दिवशी
विद्युत भागवत जसेच्या तसे २१ ऑगस्ट २०१२ या दिवशी
लता छत्रे जसेच्या तसे १ सप्टेंबर २०१२ या दिवशी
दलित व्हॉइस जसेच्या तसे ५ जानेवारी २०१४ या दिवशी
- म्हणजे तुम्ही ही पाने बनवायच्या जवळपास तीन वर्षे आधीपासूनच या सगळ्या लेखातला मजकूर जसाच्या तसा १०० टक्के तिथलाच दिसतोय.
तुम्ही कोणत्याही टूलच्या सहाय्याने शोधले तरी विकिवर आलेला या लेखातला मजकूर १०० टक्के नकल डकव (कारण तो तीन वर्षे आघीपासून तिथे) आहे असाच अहवाल येणार !
आता खरे काय !
ते तुम्हालाही माहिती आहे. खरोखर तुम्हाला उदाहरण द्यायचे म्हणून मी इथलाच विकिवरचा मजकूर तिकडे नेऊन आत्ता डकवलाय.
एकच सांगायचेय टूलवर १०० टक्के विसंबून राहू नका.
सदस्य:Sureshkhole आणि सदस्य:ज तुमचे दोघांचेही पाहून झाल्यावर येथे कळवा म्हणजे मी तिकडचे ते डिलीट करुन टाकतो. -- संतोष दहिवळ (चर्चा) ००:५८, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]


@संतोष दहिवळ: मी आपला उद्देश बिलकूल समजलो नाही. कारण जिथे मला प्रताधिकार भंग सापडलाय ती सर्व संकेतस्थळे आणि तिथला मजकूर मी तिथे नेऊन ठेवलाय? की आपल्याला काय म्हणायचे आहे, त्या सगळ्या टूल्सचं सोडा हो, आपल्या उघड्या डोळ्यांनी बघा कि, संपादनातला वेळेतला फ़रक, मजकूराची मांडणी, जेवढ्या प्रमाणात मजकूर संपादनात दिसतोय तो काय सगळ्या कल्पनांनी केलाय का?

  • असले खेळ करुन हाती काहीही लागत नाही, ज नी नकल-डकव केले आहे हे स्पष्ट दिसतय प्रत्येक वेळी बातमी आणि विकीचे त्यांनी तयार केलेले लेख ह्याची स्पष्ट लिंक आहे. उघड पणे पहायला शिका.
  • आणि मला ह्या सगळ्यांना खोटेपणानी नकल-डकव करणारे म्हणून मला काय जहागिर मिळणार आहे याचाही विचार करा की?
  • बहुतांश बातम्यांचे दिनांक मी प्रत्यक्ष लेखाचा इतिहास आणि बातमी आल्याचे दिनांक हे तपासून स्वत: हाताने लिहिले आहे, ह्या टूलवर तारिख मिळत नाही. शिवाय पुराव्यादाखल मी मुळ स्त्रोताची संकेतस्थळे दिली आहेतच की, आपण ती जाऊन प्रत्यक्ष पहावीत.
  • माझी साधी सोपी मागणी आहे. आपण हा नकल-डकवचा मुद्दा इतर विकीवर कसा हाताळतात ते पाहूयात उघड्या डोळ्यांनी, मग मराठीवर काय करायचे ते पाहूयात. @अभय नातू: आपण ह्या उद्योगांकडे गांभिर्याने पहावे असे मला वाटते. कारण हे असले खेळ जर करुन नकल-डकवच्या गंभिर मुद्याला बगल दिली जाणार असेल आणि त्यात विनाकारण त्रास देण्याचे उद्योग होणार असतील तर असल्या मुद्यांचा खुप वेगळ्या परिने विचार करायची वेळ आली आहे असे मला वाटते. WikiSuresh (चर्चा) ०३:३१, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]
दहिवळ यांचे म्हणणे आहे की विकिपीडियावरुन नेलेला मजकूर जुनाच असल्याचे भासवता येते.
यावर अधिक चर्चा करुन मार्ग काढावा अशी विनंती.
अभय नातू (चर्चा) ०३:५७, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]


अगदी मान्य, जुना असल्याचे भासवता येते ते ब्लोगवर, बातम्यांच्या संकेतस्थंळांच्या पानांचे काय करणार ज्या रोज येतात आणि त्यांची दिनांक बरोबरच असते, मला वाटतय या ठिकाणी असले खेळ करुन मुद्याला बगल दिली जातीये. त्यामुळे एकवेळ ब्लोग किंवा खाजगी संकेतस्थळे हे वरकरणी दाखवू शकतात हे मान्य केले तरी बातम्यांच्या संकेतस्थळांचा आणि तिथून केलेल्या नकल-डकवचा प्रश्न सुटत नाही हे का मान्य केले जात नाहीये? आपण त्या पानांची खरी दिनांक काय आहे ह्याचा शोध घेणारी प्रणाली विकसीत करायचे सोडून असले ब्लोग बनवायचे खेळ कश्याला करावेत? शिवाय मी कुठली लिंक दिलीये? काय दिनांक दिलीये ते पहा आणि तपासा की, त्यातून सत्य समोर येतय स्पष्टपणे, @संतोष दहिवळ: त्यामुळे आपण पुढील चर्चा मुद्यांवर आणि पुराव्यासकट करावी. जसे की ह्या ब्लोग बाबत आपण इथे बोलणे आवश्यक आहे. WikiSuresh (चर्चा) ०४:०७, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Sureshkhole: या पानावर सर्वात वर असलेल्या तुमच्या आणि जच्या चर्चेसंदर्भातील संकल्पना समजावून सांगण्यात माझीच चूक होतेय असे समजतो. चालूद्या तुमचे. -- संतोष दहिवळ (चर्चा) १०:२१, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]
@संतोष दहिवळ: तुमची चुक ही झाली,
  • कुठलेही पुरावे न तपासता फ़क्त अंदाजावर वादाला सुरुवात करणे.
  • सतत नकल-डकव करणाऱ्या तथाकथित जाणकारांना पाठीशी घालण्यासाठी चर्चेला आणि मुळ कामाला बगल देण्याचा प्रयत्न करणे.
  • आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतर सदस्यांच्या कोणत्याच विधानाला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न न करणे.
  • आपण आधिच जर मी दिलेले पुरावे पाहिले असते ते तपासले असते तर आता मुद्याअभावी आपणाला असे थांबायची नामूष्की आली नसती.
  • जरी आपण म्हणता तसे प्रकाशनाच्या तारखांमध्ये फ़ेरफ़ार करता येत असली तरीही ती वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळांना लागू होत नाही हे वास्तव आहे आणि त्यानूसार नकल-डकवकार शोधले जाऊ शकतात.

असो शिवाय हे मुद्दे आपण जिथे पाहिजे त्या ठिकाणी चर्चेला न घेता स्वतंत्र पानावर त्याबद्दल वाद घातला आहे हे ही बरेच काही सांगुन जाते. WikiSuresh (चर्चा) १७:२७, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]

शिवाय आपल्या वरच्या खेळाला उत्तर म्हणून संकेतस्थळे कधी तयार झाली हे शोधणारे ही टूल आणि विश्वसनीय टूल अस्तित्त्वात आहे. अर्थात आपण हे प्रत्यक्ष जाऊन पहाल अशी माफ़क आशासुध्दा मी ठेवलेली नाही. परंतु आपल्याला कळावे म्हणून ह्या दुव्यावर गेल्यास आपल्याला हा अहवाल संकेतस्थळांबाबत मिळतो.

 "self": "http://carbondate.cs.odu.edu/cd/https://santoshdahival.blogspot.in/",
 "uri": "https://santoshdahival.blogspot.in/",
 "estimated-creation-date": "2018-04-14T18:43:59",
 "earliest-sources": [
   "last-modified"
 ],
 "sources": {
   "backlinks": {
     "earliest": ""
   },
   "bing.com": {
     "earliest": ""
   },
   "bitly.com": {
     "earliest": ""
   },
   "google.com": {
     "earliest": ""
   },
   "last-modified": {
     "earliest": "2018-04-14T18:43:59"
   },
   "pubdate": {
     "earliest": ""
   },
   "twitter.com": {
     "earliest": ""
   त्यामुळे खेळ दाखवायचेच असतील आपण काही उपयोगाचे म्हणजे संकेतस्थळाच्या खऱ्या तारखा शोधायच्या कश्या हा खेळ दाखवला असता तर काही उपयोग झाला असता. WikiSuresh (चर्चा) १७:५७, १५ एप्रिल २०१८ (IST)[reply]