सोनखत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोनखतामध्ये मानवाने उत्सर्जित केलेली घाण विष्ट व मूत्र यांचा समावेश असतो. सोनखतामध्ये नत्र - १.२ टक्के, स्फुरद - ०.२० टक्के, पालाश - ०.३० टक्के या प्रमाणात असते. हे खत तयार करतांना मानवी विष्टा व राख समप्रमाणात मिसळून त्यामध्ये १० टक्के कोळशाची पूड मिसळल्यास दुर्गंधरहित सोनखत तयार होते.

संदर्भ[संपादन]

http://www.drbawasakartechnology.com/m-August2011-Sendriya-Khat-UtpadanTantragyan.html#.Wsyb7dRubIU