अस्थि विहार, सोलापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अस्थी विहार सोलापूर या पानावरून पुनर्निर्देशित)

सोलापूर शहरांमधील मिलिंद नगरीतील अस्थि विहार या विहाराची स्थापना 1956 झाली. विहार मिलिंद नगर बुधवार पेठ येथे आहे. हे अस्थि विहार आज सर्वांचीच प्रेरणा भमि झाली आहे. महाराष्ट्रातील तीन ठिकाणे या अस्थि विहाराची नागपूर, मुंबई व सोलापूर अशा ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थि आहेत. समाजाला आदराचे स्थान निर्माण व्हावे म्हणून अस्थि विहार उभारण्याची संकल्पना पुढे आली. अनेकांच्या सहकार्याने पांजरापोळ चौकातील बुधवार पेठेत अस्थि विहार उभारले. सोलापुरात बाबासाहेबांच्या जेव्हा रेल्वे स्थानक वर घेऊन आले, तेव्हा रेलवे स्टेशन वर 25 ते 30 हजार लोकांच्या उपस्थितीत बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली. ज्यांना मुंबईला जात आले नाही. त्यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन दुखवटा व्यक्त केला. 6 डिसेंबर 1956 मध्ये बाबासाहेबांचे महापरिनिर्वाणानंतर तीन दिवसानंतर बाबासाहेबांच्या सोलापुरात आणल्या होत्या. त्यास त्याची परवानगी भैय्यासाहेब आंबेडकरांनी दिली होती. अस्थि विहारात चांदीचा कलशात बाबासाहेबांच्या ठेवण्यात आल्या.

या अस्थि विहारात दररोज प्रार्थना 14 एप्रिल, 14 ऑक्टोबर व सहा डिसेंबर या दिवशी सर्वांसाठी खुले असते. अस्थि विहार त्रिसरण, पंचशील घेतात. भेट देण्यासाठी गावा, परगावाहून  लोक अस्थि विहार पाहण्यासाठी येतात. पूर्वी अस्थि विहार लहान होते. पण 2002 मध्ये अस्थि विहार इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर 2012  मध्ये ही इमारत दोन मजली करण्यात आली. या इमारतीमधील बरेचसे बदल करण्यात आले. 

या इमारतीमध्ये वेगवेगळ्या चित्र कोरलेले आहेत. वेगवेगळे प्रसंग कोरलेल्या आहेत. हे प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनामधील आहेत ते प्रसंग भिंतीवर कोरलेले आहेत. त्याचं कोरीव काम खूप सुंदर प्रकारे केलेला आहे. त्याची मांडणी देखील खूप सुंदर आहे. अस्थि विहार बाबासाहेबांची प्रतिमा आहे व भगवान बुद्धाची मूर्ती आहे व चांदीच्या कलशात बाबासाहेबांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत. आज देखील लोकांची गर्दी येथे जमलेले असते. आज देखील याला खूप महत्त्व प्राप्त झालेला आहे.

चांगलं विहार म्हणून नावारूपास आला आहे. आज् त्याची ओळख निर्माण झालेली आहे. अस्थि विहार बाबासाहेबांच्या तिचे ठिकाण आहे. पांजरापोळ चौकातील बुधवार पेठेत आहे. आज नवीन रूपात अस्थि विहार याची ओळख झाली आहे. आज देते खूप काही बदल झाला आहे. नवनवीन  गोष्टीची भर  अस्थि विहार घातली आहे.

फोटो[संपादन]

विहार सोलापूर