चिमटा (वाद्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिमटा(वाद्य) या पानावरून पुनर्निर्देशित)

गोरखपंथी आणि शैव साधू यांचे एक तालवाद्य. लोखंडी मोठी पट्टी वाकवून हा चिमटा बनवतात.त्यात एक कड अडकवलेल असते,ते पट्टीवर आपटल्यामुळे ध्वनी निघतो. हे वाद्य दोन्ही हातांनी वाजवतात. गोरखपंथी हे वाद्य वाजवून अलख जागवतात. शैव साधूंच्या मते या चिमट्यातून जयशंकर असा ध्वनी निघत असतो. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा