साचा चर्चा:माहितीचौकट रस्ता

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे: देखभालचे देखरेख असे करण्यामागे आपली काय भूमिका आहे हे कृपया सांगाल काय? देखभाल म्हणजे मेंटेनन्स व देखरेख म्हणजे वॉच अँड वार्ड. यापैकी आपणास नेमके काय अभिप्रेत आहे?--वि. नरसीकर , (चर्चा) १९:२२, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

नमस्कार, देखभाल ऐवजी देखरेख हा शब्द मला जास्त योग्य वाटला होता. देखरेख म्हणजे मेंटेन सुद्धा होते. तरी आपणास जो शब्द योग्य वाटेल तो ठेवावा, माझी हरकत नाही. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा २३:०५, १९ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]