मदन लोकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मदन भीमराव लोकुर या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यायमूर्ती मदन भीमराव लोकुर ( ३१ डिसेंबर १९५३) हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. पुर्वी ते दिल्ली तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे व हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

मदन लोकुर
जन्म ११ डिसेंबर १९५३
शिक्षण फॅकल्टी ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली