विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर/विनंत्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवीन विनंती कशी करावी?

  1. पाहावे की आपण बरोबर अधिकार विनंती पानावर आहे.
  2. खाली
    {{subst:rfr|{{subst:REVISIONUSER}}|2=कारण}} धन्यवाद. ~~~~
    हा साचा नकल-डकव (कॉपी पेस्ट) करा.
  3. अधिकार विनंतीचे कारण टाका.
  4. बदल जतन करा.


Tiven2240[संपादन]

मराठी विकिपीडियावर छोटे कमे वेगाने करने. टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:३७, १६ जानेवारी २०१८ (IST)[reply]

चर्चा[संपादन]

@Tiven2240: खाली सांगकाम्या खाते असल्यामुळे तुमच्या सदस्यखात्याची विनंती मागे घेत आहात का?

अभय नातू (चर्चा) १२:१५, २५ जानेवारी २०१८ (IST)[reply]

@अभय नातू:काही बदल सांगकाम्या सोडून सदस्य खात्यानी करायला लागतील यामुळे दोन्ही खात्यात हा हक गरजेचा आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२५, २५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
कृपया खाजगी खात्यावरुन काय कामे करावी लागतील व ती सांगकाम्याकडून का करुन घेता येणार नाहीत ते कळवा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:२९, २६ जानेवारी २०१८ (IST)[reply]
@अभय नातू: मंत्रालय कार्यशाळेत असलेली सदस्यांचे चर्चापानावर संदेश यांनी दिली आले होते. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:११, २६ जानेवारी २०१८ (IST)[reply]
बरोबर, पण पुढे जाता ही कामे सांगकाम्याकडूनच करुन घेणार असाल तर या खात्यास ऑटोविकीब्राउझरची गरज वाटत नाही. असल्यास विषद करावे.
अभय नातू (चर्चा) २३:०८, २६ जानेवारी २०१८ (IST)[reply]
@अभय नातू: दोन्ही खात्यात याची गरज आहे. गरजेचे समयी मी पुन्हा पुन्हा कसे विषद करू? हेच विनंती मी ९ दिवस झाले अजून काही निकाल भेटले नाही. हे ऑटोविकीब्राउझर पासून मी अनेक वेळा संपादन केले आहे व याचे सर्व संपादन विकिपीडियाचे कायद्याने केले आहे. याचे चालवण्याचे हक मी इंग्लिश विकिपीडियावर सुद्धा घेतला आहे. पुढे गेल्यावर याची गरज लागणार आहे हे नक्की आहे. कृपा सदस्य खात्यावर सुद्धा हे हक द्यावे अशी मागणी करतो --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:५९, २६ जानेवारी २०१८ (IST)[reply]
नाही, तुम्ही दोन्ही खात्यांना हे गरजेचे का आहे हे लिहिलेले नाहीत.
तुम्ही ऑटोविकीब्राउझर चालविताना काळजी घेता याबद्दल शंका नाहीच आणि सांगकाम्यातर्फे चालवितानाही ती घ्यालच याचीही खात्री आहे.
माझा विचारण्याचा रोख हा भविष्यातील विनंत्यांसाठी आहे. सांगकामे नसलेल्या खात्यांना ऑटोविकीब्राउझरची गरज काय आहे हे मला कळलेले नाही व तुमच्या आत्तापर्यंतच्या लिखाणातून ते उघड झालेले नाही.
तुमच्या सांगकाम्यास हा अधिकार देत आहे.
अभय नातू (चर्चा) ००:१२, २७ जानेवारी २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: मी वर उल्लेख केला होता की मी याचे वापर पूर्वी मंत्रालय कार्यशाळेत कसे केले. सदस्य चर्चापानवर संदेश टाकण्यास संगकाम्यास अधिकार नाही यामुळे याचे उपयोगी पडेल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ००:१९, २७ जानेवारी २०१८ (IST)[reply]

धन्यवाद. हे पूर्णपणे स्पष्ट नव्हते.
तुम्ही स्वतःच्या खात्यातून ऑटोविकीब्राउझर चालविताना आता घेता तशीच काळजी घ्याल ही अपेक्षा आहे.
सांगकाम्या नसलेल्या खात्यातून ऑटोविकीब्राउझर चालविण्यासाठी काही संकेत करावे असे वाटते, उदा -
१. जी संपादने सांगकाम्या करवी करता येणार नाहीत अशाच कामासाठी असे खाते वापरावे.
२. अशी संपादने करीत असल्याचे स्वतःच्या सदस्यपानावर (किंवा चर्चा पानावर) आधीच जाहीर करावे. असे केल्याने संदेश मिळणाऱ्यांचा गोंधळ होणार नाही.
३. ....
अधिक काही असतील तर ती सुचवावी.
अभय नातू (चर्चा) ००:२९, २७ जानेवारी २०१८ (IST)[reply]

TivenBot[संपादन]

सांगकाम्या चालवण्यासाठी धन्यवाद. TivenBot (चर्चा) ०८:०१, १७ जानेवारी २०१८ (IST) चालक --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:०४, १७ जानेवारी २०१८ (IST)[reply]

सांगकाम्या[संपादन]

हा सांगकाम्या मराठी विकिपीडियावरील पहिल्या काही सांगकाम्यांपैकी आहे. त्याद्वारे केलेले बदल वरील दुव्यातून पाहता येतील.

अभय नातू (चर्चा) ००:५८, २७ जानेवारी २०१८ (IST)[reply]

विनंती[संपादन]

Koolkrazy[संपादन]

छोट्या चुका बऱ्याच निट करावयाच्या आहेत. म्हणुन वाटले की AWB वापरावे. धन्यवाद. प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) २१:१०, २० डिसेंबर २०१९ (IST)[reply]


सांगकाम्या संकल्प[संपादन]

कारण किरकोळ शुद्धलेखनाच्या चुका, रोमन लिपीतील शब्दांचे/लिखाणाचे देवनागरीकरण इत्यादी कामे अर्ध-स्वयंचलित पद्धतीने करायची आहेत.
धन्यवाद. सांगकाम्या संकल्प (चर्चा) ००:२७, ११ नोव्हेंबर २०२० (IST)[reply]


Usernamekiran[संपादन]

विकिपीडिया:Bot/विनंत्या येथे मी नुकतीच KiranBOT साठी विनंती केली. जतन न करता फक्त झलक बघण्यासाठी/प्रयोग (experiments) करण्यासाठी माझ्या प्राथमिक खात्याला सुद्धा AWB access द्यावा हि विनंती. जे edits BOT करवी करता येणार नाहीत, अशे थोडेफार एडिट्स ह्या खात्यातून करता येतील. ह्यामुळे लॉगआऊट-लॉगिन करण्याचा वेळीसुद्धा वाचेल (browser मधून लॉगआऊट केल्यास AWB मधून आपोआप लॉगआऊट होते). धन्यवाद. —usernamekiran (talk) २१:४०, १ डिसेंबर २०२१ (IST)[reply]

किरण आपल्या सांगकाम्या खात्यावर मला हे अधिकार देणे हरकत नाही पण सदस्य खात्यात अधिकार देणे मराठी विकिपीडियावर धोरण नाही --Tiven2240 (चर्चा) २२:५५, १ डिसेंबर २०२१ (IST)[reply]

@Tiven2240: धोरणchi link milu shakel ka? Dhoran vachne mazyasathi changle rahil. —usernamekiran (talk) २३:०२, १ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
@Usernamekiran We mainly on Marathi Wikipedia give automated edit access to Bot accounts. We have a very few volunteers who are active on monitoring recent changes. If given access of AWB to normal useraccounts can lead to flooding of RC. I have no problem in providing your Bot account AWB access If you okay with it. Tiven2240 (चर्चा) २३:०९, १ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
@Tiven2240: जतन न करता फक्त झलक बघण्यासाठी. Edits karnar nahi. —usernamekiran (talk) २३:१३, १ डिसेंबर २०२१ (IST)[reply]
पाठिंबा- KiranBOT या सांगकाम्याला ही परवानगी देण्यास माझा पाठिंबा आहे. गरज असल्यास Usernamekiran या खात्याला काही काळासाठी ही परवानगी देण्यासाठीही माझा पाठिंबा आहे.. - अभय नातू


@अभय नातू आणि Tiven2240: धन्यवाद. special:diff/खात्याला AWB access भेटला, पण botflag नाही भेटला. —usernamekiran (talk) २१:४९, ६ डिसेंबर २०२१ (IST)[reply]


KiranBOT II[संपादन]

User:KiranBOT II साठी औपचारिक विनंती. मूळ विनंती विकिपीडिया:Bot/विनंत्या#User:KiranBOT II येथे आहे. धन्यवाद. —usernamekiran (talk) २१:४५, २ जानेवारी २०२२ (IST)[reply]