वातावरणाची रचना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वातावरणाची रचना / वातावरणाचे उंचीनुसार विभाग

 १.तपांबर 
 २.स्थितांबार
 ३.दलांबर 
 ४.आयानांबर
                 १.तपांबर:
                         भू-पृष्ठाला लागून असलेला हा वातावरणाचा थर आहे. याची उंची 8 ते १६ कि.मी.आहे. 
                २.स्थितांबार:
                         तपांबरानंतर सुमारे ३० ते ४० कि.मी. रुंदीचा समताप पट्टा म्हणून ओळखला जातो . 
                ३.दलांबर:
                       ८० ते ६४० कि.मी. उंचीचा थर आहे .               
                ४.आयानांबर: 
                         ३२० ते ५०० कि.मी. उंचीचा अति उष्ण असलेला आयानांबर थर आहे. संदेशवहन वातावरणातील आयनांबरातून होतो