राजकीय भूगोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजकीय भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा आहे. रॅट्झेल याने इ.स. १८९७ मध्ये पोलीटीश हा ग्रंथ प्रकाशित केला. पॉडस यांनी राजकीय भूगोलाची व्याप्ती विभागणी सहा गटात केली आहे.

  व्याख्या: १) मानवाचे वसतिस्थान असलेल्या पृथ्वीवरील इतर घटकाच्या सबधने स्थान व स्थानाच्या विविध राजकीय वेशिष्ट्याचा अभ्यास.
         २) राजकीय भूगोल हे राजकीय वेशिष्ट्याशी संबंधीत असलेले,त्याचप्रमाणे संघटनाच्या सरचनेचे अध्ययन करणारे शास्त्र आहे.