राखी बिर्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राखी बिड़ला या पानावरून पुनर्निर्देशित)

राखी बिड़ला ह्या एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेच्या सदस्या आहेत.त्या आम आदमी पार्टीच्या सदस्या व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.