आय.बी.टी. भंडारी ए.सो.हायस्कूल (मालवण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आय.बी.टी. भंडारी ए.सो.हायस्कूल, मालवण या पानावरून पुनर्निर्देशित)

आय.बी.टी. भंडारी ए.सो.हायस्कूल, मालवणमध्ये आय.बी.टी. २००९ सालापासून सूरु झाले आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुमिता संतोष मुणगेकर, समन्वयक श्री. तिवले सर आहेत. आमच्या शाळेमध्ये आय.बी.टी.साठी एकूण ४ स्वतंत्र वर्ग आहेत. त्याच बरोबर गांडूळ खतासाठी वेगळी शेड बांधण्यात आली आहे .