बारामती रेल्वे स्थानकदौंड बारामती रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातीलबारामती शहरात असलेले हे स्थानक फलटणमार्गेलोणंद येथे पुणे-मिरज मार्गास जोडण्यासाठी बारामती-फलटण-लोणंद या मार्गास मान्यता मिळाली. त्यापैकी लोणंद-फलटण मार्ग तयार झाला असून फलटण येथे स्थानकदेखील उभारण्यात आले आहे. परंतु बारामती-लोणंद या मार्गाच्या उभारणीचे कोणतेही काम अद्यापही सुरू झालेले नाही. बारामती रेल्वे स्थानक हे भिगवण रोड वर आहे.बारामती बस स्थानकापासून रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षाची सोय आहे.