निदा दर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निदा रशीद दर (२ जानेवारी, १९८७:गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.

दर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ६ मे, इ.स. २०१० रोजी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाविरुद्ध खेळली.