फेलिशिया वॉल्टर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फेलिशिया वॉल्टर्स (६ जानेवारी, इ.स. १९९२:फ्रीपोर्ट, त्रिनिदाद - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करते.[१]

ही २६ जून, २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]