नॅटली सायव्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नॅटली रुथ सायव्हर (२० ऑगस्ट, इ.स. १९९२:तोक्यो, जपान - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/515905.html क्रिकइन्फो.कॉम