तिएन क्वान का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Tiến Quân Ca.gif

तिएन क्वान का (व्हिएतनामी: Tiến Quân Ca) हे व्हिएतनामचे राष्ट्रगीत असून त्याचे लेखन व रचना १९४४ साली वन काओ यांनी केली.