होगेनाक्कल धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होगेनाक्कल धबधबा कावेरी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा तमिळनाडू राज्याच्या धर्मपुरी जिल्ह्यात आहे.