कामऱ्या ढोक
Appearance
कामऱ्या ढोकला इंग्रजी मध्ये whitenecked stork असे म्हणतात . व मराठीमध्ये करढोक ,कामऱ्याढोक ,कामरा ढोक असे म्हणतात . तसेच हिंदी मध्ये मानिक -जोर महाबक असे म्हणतात .
ओळखण
[संपादन]आकाराने मध्यम हंसायवडा व उंची अंदाजे तीन फुट व पांढरी मान असलेला काळा ढोक .डोके काळे पोट व शेपटी खालचा भाग पांढरा लांब तांबडे पाय काळसर मोठी चोच असते .व नर -मादी दिसायला सारखे असतात .
वितरण
[संपादन]निवासी भारत आणि श्रीलंका भूखडातील सखोल भागात आढळून येतात .नेपाल भागात १२५० मीटर उंचीपर्यत आढळतात .
निवासस्थाने
[संपादन]शेते ,भातशेति आणि जंगलातील दलदली
संदर्भ
[संपादन]पक्षिकोश
लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली