पुदुकोट्टई जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुदुकट्टै जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख पुदुकोट्टई जिल्ह्याविषयी आहे. पुदुकोट्टई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

पुदुकोट्टई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पुदुकोट्टई येथे आहे.