विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विराट कोहली[संपादन]

पाठिंबा- विस्तृत, माहितीपूर्ण आणि बांधणी असलेला लेख.. - अभय नातू
पाठिंबा - Nitin.kunjir
पाठिंबा - Pushkar Pande
पाठिंबा - V.narsikar

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक[संपादन]

पाठिंबा - प्रथमेश ताम्हाणे
पाठिंबा - मिहिर कुलकर्णी
विरोध - Nitin.kunjir
पाठिंबा - Pushkar Pande
पाठिंबा- वि.नरसीकर. - V.narsikar
पाठिंबा - Tiven2240

अ‍ॅन फ्रॅंक[संपादन]

पाठिंबा - अभय नातू
पाठिंबा- लेख दर्जेदार आहे. - प्रथमेश ताम्हाणे
पाठिंबा- किमान काही लाल दुवे काढावयास हवेत.बाकी उत्तम लेख.. - V.narsikar

दिवाळी[संपादन]

पाठिंबा- सदर लेख दिवाळीचे औचित्य साधून सुचविते आहे.. - आर्या जोशी

नाताळ सण[संपादन]

पाठिंबा- पण लेखात धार्मिक महत्त्व या विभागाखाली असलेला बराचसा मजकूर कॉपीपेस्ट केल्याप्रमाणे वाटत आहे. तसेच लेखात मजकूर वाढविणे आवश्यक आहे.मुखपृष्ठ लेखाचे मानाने मजकूर फारच कमी आहे.. - V.narsikar

ताजा कलम:लेखाचे विकिकरण व सौंदर्यीकरणही आवश्यक आहे.--वि. नरसीकर (चर्चा) १७:४६, १८ डिसेंबर २०१६ (IST)[reply]

पाठिंबा- लेखाचे विविकारणाचे काम चालू आहे लेख विकसित झाला आहे व सदर होण्यास तयार आहे.--१५:२१, २० नोव्हेंबर २०१७ (IST). - Tiven2240
पाठिंबा- सदर लेखात बदल केला गेल्यानंतर त्यात बरीच सुधारणा झालेली आहे. इतर विकिपीडियाच्या संदर्भाने अजून भर टाकता येणे शक्य आहे. तरीही मुखपृष्ठ सदर होण्यासाठी हरकत नाही.. - Nitin.kunjir
पाठिंबा- मुखपृष्ठ सदर म्हणून ठेवण्याएतपत लेख चांगला झालेला आहे.. - संदेश हिवाळे
पाठिंबा- लेखाच्या माहितीचा विस्तार पाहता अधिक औचित्यपूर्ण भर घालणे आवश्यक वाटते.बरीचशी माहिती व छायाचित्रे चांगली आहेत.तथापि सुधारणेला अधिक वाव आहे असे वाटते.उपलब्ध वेळात भर घालती येऊशकेल.सर्वांनी मिळून एकत्र प्रयत्न करायला हरकत नाही.. - आर्या जोशी

आर्या जोशी (चर्चा)

पाठिंबा- आधी नमूद केल्याप्रमाणे या लेखात आबश्यक ती भर घाल्ण्याचा प्रयत्न केला आहे. आशय म्हणता आवश्यक माहितीही सारांश रूपाने नोंदविली आहे.छायाचित्रही चित्रदालनसह आहेत. यामुळे लेख मुखपृष्ठावर घेता यावा असे वाटते. अधिक औचित्यपूर्ण भर कोणी घातल्यास उत्तमच.. - आर्या जोशी

आर्या जोशी (चर्चा)

पाठिंबा- या लेखात बरेच चांगले बदल झाले आहेत. १ डिसेंबर अथवा त्यानंतर हा लेख मुखपृष्ठ सदर म्हणून घेण्यास हरकत नाही. - V.narsikar

--वि. नरसीकर , (चर्चा) १६:३०, १४ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]