कळस बुद्रुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कळस बु
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ५१३२
२०११
क्षेत्रफळ २५६७५ चौ.मी कि.मी²
दूरध्वनी संकेतांक ०२४२४
टपाल संकेतांक ४२२६१०
वाहन संकेतांक महा १७
निर्वाचित प्रमुख श्री. योगिता रामदास वाकचौरे
(सरपंच)
संकेतस्थळ kalaseshwar.com
कळस बु. शाळा

कळस बुद्रुक हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्या|अकोले तालुकाअकोले तालुक्यात प्रवरा नदी किनारी असलेले गाव आहे. येथे कळसेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.