वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ, कऱ्हाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ ही महाराष्ट्राच्या कऱ्हाड शहरातील वेदांविषयी संशोधन करणारी संस्था आहे.

स्थापना[संपादन]

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड शहरात १९९९ साली ही संस्था स्थापन झाली.

विशिष्ठ्ये[संपादन]

वेद,उपनिषदे,न्याय,वेदांत,मूर्तिशास्त्र,कोश अशा विविध विषयांवरील ८००० हस्तलिखिते व सुमारे १०००० दुर्मिळ संदर्भ ग्रंथ संस्थेच्या ग्रंथालयात आहेत.

संदर्भ[संपादन]