शमादिषटक
Appearance
मानवाने सहा प्रकारे केलेल्या निग्रहाला शमादिषटक असे म्हणतात.
शम
[संपादन]पारमार्थिक प्रतिबंधक अश्या स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे यास शम असे म्हणतात.
दम
[संपादन]चक्षुरादी बाह्येंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अश्या विषयांपासून आवरणे यास दम असे म्हणतात.