चर्चा:एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ या पानावरून पुनर्निर्देशित)

यातील साच्यात,५०पेक्षा जास्त व्यक्ति मृत पावलेले अपघात निळ्या रंगात दाखविलेले आहेत असे नमुद आहे परंतु एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ हे हिरव्या रंगात दिसत आहे. योग्य ती दुरुस्ती करावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०५:४६, २६ मे २०१० (UTC)