२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला थाळीफेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला थाळीफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५-१६ ऑगस्ट २०१६
सहभागी३४ खेळाडू २३ देश
विजयी अंतर६९.२१ मी
पदक विजेते
Gold medal  क्रोएशिया क्रोएशिया
Silver medal  फ्रान्स फ्रान्स
Bronze medal  क्युबा क्युबा
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला थाळीफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १६-१७ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ २०:३० पात्रता फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ ११:२० अंतिम फेरी

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  गॅब्रिएल रिइन्श ७६.८० मी नेवूब्रँडनबर्ग, पूर्व जर्मनी ९ जुलै १९८८
ऑलिंपिक विक्रम  मार्टिना हेलमन ७२.३० m सेउल, दक्षिण कोरिया २९ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम  सँड्रा पर्कोविक ७०.८८ मी शांघाय, चीन १४ मे २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश खेळाडू फेरी अंतर नोंदी
फ्रान्स फ्रान्स मेलिना रॉबर्ट-मिचॉन (FRA) अंतिम ६६.७३ मी

स्पर्धा स्वरुप[संपादन]

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब थाळीफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

पात्रता निकष: ६२.०० मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट.

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
याईमे पेरेझ क्युबा क्युबा ६५.३८ ६५.३८ Q
सु झिनेयु चीन चीन ६५.१४ ६५.१४ Q
सँड्रा पर्कोविक क्रोएशिया क्रोएशिया x x ६४.८१ ६४.८१ Q
डॅनी सॅम्युएल्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया x ५९.४२ ६४.४६ ६४.४६ Q
नदिने मुलर जर्मनी जर्मनी ६३.६७ ६३.६७ Q
डेनिया कॅबाल्लेरो क्युबा क्युबा x x ६२.९४ ६२.९४ Q
मेलिना रॉबर्ट-मिचॉन फ्रान्स फ्रान्स ६२.५९ ६२.५९ Q
फेंग बिन चीन चीन ५५.९७ ६२.०१ ६२.०१ Q
ज्युलिया फिशर जर्मनी जर्मनी ६१.८३ x ६०.६९ ६१.८३ q
१० चेन यांग चीन चीन x x ६१.४४ ६१.४४ q
११ झिनायदा सेन्ड्रीयुट लिथुएनिया लिथुएनिया x x ६०.७९ ६०.७९ q, SB
१२ शानिस क्राफ्ट जर्मनी जर्मनी ६०.२३ x x ६०.२३ q
१३ पॉलिन पॉउसे फ्रान्स फ्रान्स x x ५८.९८ ५८.९८
१४ चिन्वे ओकोरो नायजेरिया नायजेरिया ५७.३४ ५८.८५ ५८.५३ ५८.८५
१५ नतालिया सेमेनोव्हा युक्रेन युक्रेन x ५८.४१ x ५८.४१
१६ तारासु बार्नेट जमैका जमैका x ५४.३६ ५८.०९ ५८.०९
१७ झानेटा ग्लँक पोलंड पोलंड ५५.२७ ५६.०९ ५७.८८ ५७.८८
१८ करेन गॅलार्डो चिली चिली ५७.८१ ५५.९८ ५५.२० ५७.८१
१९ ड्रॅगाना टॉमासेव्हिक सर्बिया सर्बिया ५५.८७ ५७.६७ x ५७.६७
२० सीमा अँटिल भारत भारत ५७.५८ x ५६.७८ ५७.५८
२१ आंद्रेसा डी मोराईस ब्राझील ब्राझील ५७.३८ x x ५७.३८
२२ शेडाए लॉरेन्स जमैका जमैका ५७.०९ x x ५७.०९
२३ सबिना असेन्जो स्पेन स्पेन ५६.९४ ५६.२२ x ५६.९४
२४ सुबेन्रात इसाएन्ग थायलंड थायलंड ५६.६४ x ५४.७४ ५६.६४
२५ केल्से कार्ड अमेरिका अमेरिका x ५१.१६ ५६.४१ ५६.४१
२६ ह्रिसौला ॲनाग्नोस्टोपौलौ ग्रीस ग्रीस x ५४.८४ ५३.१९ ५४.८४
२७ रोशियो कोम्बा आर्जेन्टिना आर्जेन्टिना x ५४.४४ x ५४.४४
२८ जेड लाली युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ५१.६० ५३.९९ ५४.०६ ५४.०६
२९ शेल्बि वॉघन अमेरिका अमेरिका x ५३.३३ ४६.७१ ५३.३३
३० नतालिया स्ट्रॅटुलाट मोल्दोव्हा मोल्दोव्हा x ५३.२७ ४८.८० ५३.२७
३१ फर्नांडा मार्टिन्स ब्राझील ब्राझील ५०.१९ ५१.८५ x ५१.८५
३२ मारिया तेलुश्किना कझाकस्तान कझाकस्तान x ४३.७० ४५.३३ ४५.३३
३३ व्हिटने ॲशले अमेरिका अमेरिका x x x NM
३३ केल्लीऑन निब जमैका जमैका x x x NM

अंतिम[संपादन]

क्रमांक नाव देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
१ सँड्रा पर्कोविक क्रोएशिया क्रोएशिया x x ६९.२१ x x x ६९.२१
2 मेलिना रॉबर्ट-मिचॉन फ्रान्स फ्रान्स ६५.५२ ६४.८३ ६५.०८ x ६६.७३ x ६६.७३ NR
3 डेनिया कॅबाल्लेरो क्युबा क्युबा ६१.८० x ६५.३४ ६३.८२ x ६४.६४ ६५.३४
डॅनी सॅम्युएल्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६३.५७ x ६१.२१ ६१.९५ ६२.८७ ६४.९० ६४.९०
सु झिनेयु चीन चीन ६३.८८ ६१.०२ ६४.३७ ६२.२० ६३.८७ x ६४.३७
नदिने मुलर जर्मनी जर्मनी ६३.१३ x x x x x ६३.१३
चेन यांग चीन चीन ६३.११ x ६०.४७ ५९.१९ x x ६३.११
फेंग बिन चीन चीन ६२.२६ ६०.२७ ६३.०६ ६१.१४ x ६१.८५ ६३.०६
ज्युलिया फिशर जर्मनी जर्मनी ६०.६९ x ६२.६७ पुढे जाऊ शकली नाही ६२.६७
१० झिनायदा सेन्ड्रीयुट लिथुएनिया लिथुएनिया ५८.२५ ५९.९५ ६१.८९ पुढे जाऊ शकली नाही ६१.८९ SB
११ शानिस क्राफ्ट जर्मनी जर्मनी x ५८.३९ ५९.८५ पुढे जाऊ शकली नाही ५९.८५
याईमे पेरेझ क्युबा क्युबा x x x पुढे जाऊ शकली नाही NM

संदर्भ[संपादन]

  1. ^ महिला थाळीफेक - क्रमवारी[permanent dead link] रियो२०१६.कॉम. १७ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले